Meaning : एका ठिकाणाहून दुसर्या दूरवरच्या ठिकाणी जाण्याची क्रिया.
Example :
पंधरा दिवसात आम्ही अख्या महाराष्ट्राचा प्रवास केला
Translation in other languages :
Meaning : यात्रा करताना ठरविलेले अंतर.
Example :
त्यांना पन्नास मैल इतका लांब प्रवास करावा लागला.
Translation in other languages :