Meaning : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
Example :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
Translation in other languages :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.