Meaning : विक्रीच्या मालाचे प्रदर्शन करण्याची जागा.
Example :
त्याने आपल्या वस्तू प्रदर्शन कक्षात व्यवस्थितपणे सजवल्या होत्या.
Translation in other languages :
वह कक्ष या क्षेत्र जिसमें बिक्री की वस्तुएँ सजाकर रखी रहती हैं।
यह कंबल मैंने एक बहुत बड़े शोरूम से खरीदा।