Meaning : एखाद्या वस्तू किंवा जागेच्या सभोवती फिरण्याची क्रिया.
Example :
आई रोज शिवमंदिराची परिक्रमा करते.
Synonyms : परिक्रमण, परिक्रमा, परिभ्रमण, फेरा
Translation in other languages :
A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.Meaning : देव, ब्राम्हण इत्यादींच्या भोवती उजवीकडून डावीकडे घातलेली फेरी.
Example :
मी रोज रामाच्या प्रतिमेच्या तीन प्रदक्षिणा घालते
Translation in other languages :
किसी स्थान, मंदिर, मूर्ति या पूजनीय व्यक्ति की परिक्रमा।
वह प्रतिदिन राम की मूर्ति की प्रदक्षिणा करती है।A single complete turn (axial or orbital).
The plane made three rotations before it crashed.Meaning : एक वेळेचे गोलाकार फिरण्याची क्रिया.
Example :
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला फेरे मारतात.
Synonyms : फेरा
Translation in other languages :