Meaning : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.
Example :
जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती
Synonyms : चाल, परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रघात, रीत, रुढी, वहिवाट, शिरस्ता
Translation in other languages :
वह विचार, प्रथा या क्रम जो बहुत दिनों से प्रायः एक ही रूप में चला आया हो।
हर समाज की वैवाहिक परंपरा भिन्न होती है।