Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नाम व धातू यांस विशेष अर्थ उत्पन्न करण्यासाठी त्यांना जोडून येणारी अक्षरे.
Example : राम या शब्दाला ला हा प्रत्यय लागून रामाला हे पद बनते
Translation in other languages :हिन्दी English
व्याकरण में वे अक्षर जो किसी धातु या मूल शब्द के अंत में लग कर उसके अर्थ में कोई विशेषता लाते हैं।
An affix that is added at the end of the word.
Meaning : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.
Example : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.
Synonyms : पडताळा, प्रचिती, प्रतीती, प्रत्यंतर
Install App