Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याला निषेध केला आहे असा.
Example : निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले. ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.
Synonyms : अमान्य, निषिद्ध, निषेधित, वर्ज्य
Install App