Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
Example : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
Synonyms : अटकाव, निषेध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई
Meaning : एखाद्या कार्याला, अवस्थेला अटकाव निर्माण करण्याची क्रिया.
Example : रोगांना प्रतिबंध करणे आपल्या हातात असते.
Translation in other languages :हिन्दी English
किसी अनुचित कार्य, अवस्था आदि को रोकने की क्रिया।
The act of preventing.
Install App