Meaning : प्रतिनिधींचे मंडळ किंवा दल.
Example :
राष्ट्रपती उद्या अमेरिकेहून आलेल्या प्रतिनिधिमंडळाशी चर्चा करतील.
Translation in other languages :
प्रतिनिधियों का मंडल या दल।
राष्ट्रपति कल अमरीका से आए प्रतिनिधिमंडल से मिलेंगी।Meaning : कुणाच्या तरी वतीने एखादे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकांचा गट.
Example :
कामगारांचे शिष्टमंडळ मालकाला जाऊन भेटले.
Synonyms : शिष्टमंडळ
Translation in other languages :
कुछ लोगों का एक दल जो विशेष कार्य हेतु किसी दौरे पर जाता है।
भारत आए पाकिस्तानी शिष्टमंडल में 10 से ऊपर सदस्य हैं।