Meaning : प्रतिनिधी असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
ह्या संमेलनात भाग घेणाऱ्या आमच्या संस्थेचे प्रतिनिधित्व एक हुशार व्यक्ती करत आहे.
Translation in other languages :
प्रतिनिधि होने की अवस्था या भाव।
इस सम्मेलन में भाग ले रही हमारी संस्था का प्रतिनिधित्व एक विद्वान व्यक्ति कर रहे हैं।The act of representing. Standing in for someone or some group and speaking with authority in their behalf.
representation