Meaning : एखाद्या वस्तुबरहुकूम केलेली दुसरी वस्तू.
Example :
बिबीका मकबरा ही ताजमहालाची प्रतिकृती आहे
Translation in other languages :
Meaning : आकार, प्रकार, गुण इत्यादींबाबत मूळ गोष्टीसमान असणारी इतर गोष्ट.
Example :
ही मूर्ती त्या मूर्तीचे प्रतिरूप आहे.
Synonyms : प्रतिरूप
Translation in other languages :