Meaning : आपल्यापेक्षा थोरांविषयी व्यक्त केलेला आदर.
Example :
परीक्षेला जाताना रामने आईवडिलांना अभिवादन केले
सर्वांना अभिवादन करावे.
Synonyms : अभिवंदन, अभिवादन, नमन, नमस्कार, प्रणाम, बंदगी, वंदन
Translation in other languages :
An act of honor or courteous recognition.
A musical salute to the composer on his birthday.