Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.
Example : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.
Synonyms : पडताळा, प्रतीती, प्रत्यंतर, प्रत्यय
Install App