Meaning : एखादा विषय,मत किंवा गोष्ट इत्यादींची माहिती लोकांसमोर आणण्याची क्रिया.
Example :
आपल्या मालाच्या प्रचारासाठी त्याने जागोजाग जाहिराती लावल्या होत्या
Synonyms : प्रसिद्धी
Translation in other languages :
A public promotion of some product or service.
ad, advert, advertisement, advertising, advertizement, advertizingMeaning : लोकमतावर प्रभाव पडण्याकरिता पसरविलेली माहिती.
Example :
सर्व पार्टीचे नेते प्रचाराची कामे करत आहेत.
Translation in other languages :
वह संगठित प्रयत्न या प्रसार जो किसी सिद्धांत, मत, विचार आदि के पोषण या प्रसार के निमित्त किया जाता है।
सभी पार्टियों के नेतागण अधिप्रचार में लगे हुए हैं।Information that is spread for the purpose of promoting some cause.
propaganda