Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word प्रघात from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

प्रघात   नाम

1. नाम / निर्जीव / घटना

Meaning : बर्‍याच काळाकरता चालत आलेला वर्तनक्रम.

Example : सतीची रूढी कालबाह्य झाली आहे.

Synonyms : प्रथा, रूढी

2. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

Meaning : एकापुढे एक किंवा एकामागे एक अशा क्रमाने अनेक संबद्ध गोष्टीची मालिका.

Example : जुन्याकाळी नवरा गेल्यावर सती जाण्याची परंपरा होती

Synonyms : चाल, परंपरा, परिपाठ, पायंडा, प्रथा, रीत, रुढी, वहिवाट, शिरस्ता


Translation in other languages :

A specific practice of long standing.

custom, tradition
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।