Meaning : एखाद्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर होणारा उद्भव.
Example :
गावात हिवतापाचा प्रकोप झाला आहे.
Translation in other languages :
Meaning : अनावर संताप किंवा क्रोध.
Example :
देवीच्या प्रकोपामुळे गावात साथीचे रोग आले असा एक समज जनमानसात आहे.
Translation in other languages :