Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्ञान इत्यादीमध्ये श्रेष्ठ असलेला.
Example : या संमेलनात कित्येक प्रकांड विद्वान संशोधक भाग घेत आहेत. तो संस्कृतचा महान विद्वान आहे.
Synonyms : उत्कृष्ट, उत्तम, महान, श्रेष्ठ
Translation in other languages :हिन्दी
जो ज्ञान आदि की दृष्टि से बहुत बड़ा हो।
Install App