Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : उघड असलेला.
Example : आगरकरांनी महाराष्ट्रीयांना अनावृत पत्र लिहिले.
Synonyms : अनावृत, जाहीर
Meaning : जो गोपनीय नाही असा.
Example : त्या प्रकट चर्चेतून अनेक मुद्दे लोकांसमोर आले.
Synonyms : खुला
Translation in other languages :हिन्दी English
जो गोपनीय न हो।
Not concealed or hidden.
Meaning : गुप्त नाही असा.
Example : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
Synonyms : उघड, जगजाहीर, ज्ञात, ठाऊक, माहीत, व्यक्त, स्पष्ट
जो गुप्त या छिपा न हो।
Install App