Meaning : बुद्धीबळाच्या खेळातील हलकी सोंगटी.
Example :
प्यादे नेहमी सरळ चालते
Synonyms : प्यादा
Translation in other languages :
Meaning : फायद्याकरिता जिचा वापर करून घेतला आहे अशी व्यक्ती.
Example :
तिने माझा एक प्यादे म्हणून वापर करून घेतला.
Synonyms : मोहरा
Translation in other languages :