Meaning : चर्चेनंतर वा विवेचनानंतर एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे.
Example :
त्या निष्कर्षापर्यंत येण्याइतपत तपशील त्यांना मिळाला नाही.
Synonyms : येणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या ठिकाणी पोहचण्याची क्रिया किंवा भाव.
Example :
माझे आज दिल्लीला पोहोचणे गरजेचे आहे
Translation in other languages :