Meaning : हातापायांनी पाणी तोडून नदी वगैरेतून जाणे.
Example :
पावसाळ्यात मुले गावच्या नदीत पोहतात
Translation in other languages :
Travel through water.
We had to swim for 20 minutes to reach the shore.Meaning : पोहण्याची क्रिया.
Example :
जलतरण हा विलोभनीय आणि पदकांचा खजिना जमा करण्याचा हुकमी क्रीडा प्रकार मानला जातो.
Synonyms : जलतरण
Translation in other languages :