Meaning : एका अवस्थेतून दुसर्या अवस्थेत जाणे.
Example :
ते नाटक आता चालण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले आहे.
Synonyms : जाणे
Translation in other languages :
Meaning : एका स्तरावरुन दुसर्या स्तरापर्यंत जाणे.
Example :
लेखापाल म्हणून रुजू झालो आणि २० वर्षांत व्यवस्थापक ह्या पदापर्यंत पोहोचलो.
Translation in other languages :