Meaning : मळलेल्या कणकेची गोळी लाटून व शेकून तयार केलेला खाद्यपदार्थ.
Example :
त्याने डब्यात चपाती भाजी आणली होती.
Synonyms : चपाती
Translation in other languages :
Meaning : बैलाच्या गळ्याखालचा सुटलेला भाग.
Example :
मालकाने पोळीवरून हात फिरवला.