Meaning : साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती.
Example :
तो मुलगा खूपच हुशार आहे
Translation in other languages :
A youthful male person.
The baby was a boy.Meaning : लहान वयाचा पुरुष नोकर.
Example :
मालकाने पोर्याला चहा आणायला सांगितला
Synonyms : पोर्या
Translation in other languages :