Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
Example : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
Synonyms : अनाथ, असहाय, निराधार, निराश्रित, बेवारशी
Translation in other languages :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
Meaning : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
Example : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
Install App