Meaning : जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी.
Example :
बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
Translation in other languages :
Any piece of cord that conveys liquid by capillary action.
The physician put a wick in the wound to drain it.Meaning : स्त्रियांच्या गळ्यातील माळ.
Example :
लग्न झालेल्या बायका काळी पोत घालतात.
Meaning : अनेक चिंध्या गुंडाळून केलेला भुत्याचा काकडा.
Example :
गोंधळाच्या वेळी रात्रभर पोत तेवत ठेवतात.
Translation in other languages :
Meaning : वस्त्र ज्या धाग्याने विणलेले असते त्या धाग्यांचा मऊपणा अथवा भरडपणा.
Example :
या कापडाचा पोत मऊ आहे.
Translation in other languages :