Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कुणाचे चांगले पाहून होणारे दुःख.
Example : माझे यश पाहून त्याला हेवा वाटला.
Synonyms : अकस, असूया, आकस, ईर्षा, ईर्ष्या, चडफडाट, पोटशूळ, पोटसूळ, मत्सर, हेवा
Translation in other languages :हिन्दी English
दूसरे का लाभ या हित देखकर होने वाला मानसिक कष्ट।
A feeling of jealous envy (especially of a rival).
Meaning : ज्यात पोट दुखते तो आजार.
Example : त्याने पोटदुखीवर गोळ्या आणल्या.
Synonyms : पोटशूळ, पोटसूळ
पेट का दर्द।
An ache localized in the stomach or abdominal region.
Install App