Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : भरीव नव्हे तो.
Example : झाड भुंग्यांनी पोखरुन पोकळ केले आहे
Synonyms : रिकामा, रिता
Translation in other languages :हिन्दी
जिसके अंदर का भाग खाली हो।
Meaning : कोणताही पुरावा नसलेला.
Example : त्याने माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत.
Synonyms : निराधार
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें कोई सच्चाई या यथार्थता न हो या जो प्रमाणों से सिद्ध न किया जा सके।
Without a basis in reason or fact.
Install App