Meaning : वाडवडिलांपासून चालत आलेला किंवा वाडवडिलांपासून मिळालेला.
Example :
त्याने वडिलोपार्जित संपत्ती गरीबांना वाटली.
Synonyms : वडिलोपार्जित
Translation in other languages :
Inherited or inheritable by established rules (usually legal rules) of descent.
Ancestral home.