Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पाणी पिण्याचे उभट भांडे.
Example : रोज दहा ग्लास पाणी प्यायल्यास पोटाचे विकार होत नाही
Synonyms : ग्लास, जांब, जाम
Translation in other languages :हिन्दी
पानी, दूध आदि पीने का एक गोल और लंबोतरा बर्तन।
Meaning : आकाराने लहान असे फुलाच्या आकाराचे भांडे.
Example : दोन फुलपात्र भरून साखर आण.
Synonyms : जांब, जाम, फुलपात्र
Meaning : मद्य पिण्यासाठी वापरण्यात येणारे पात्र.
Example : दारुड्याने नशेमध्ये मद्याचा पेला फोडला.
Synonyms : मद्यपात्र, मद्याचा पेला
Translation in other languages :हिन्दी English
वह पात्र जिससे मद्यपान किया जाता है।
A drinking glass with a base and stem.
Install App