Meaning : उगवण्यासाठी जमिनीत बी टाकणे.
Example :
नांगरणी करून त्याने शेतात जोंधळा पेरला
Translation in other languages :
उपजाने के लिए खेत में बीज छिड़कना या बिखेरना।
किसान खेत में गेहूँ बो रहा है।Meaning : एखाद्या गोष्टीचे सुतोवाच किंवा ती करण्यास सुरवात करणे.
Example :
घटस्फोटित महिलेले आपल्या मुलाच्या मनात वडिलांविषयी द्वेषाचे बीज पेरले.
Translation in other languages :
किसी बात का सूत्रपात करना।
तलाक़शुदा औरत ने अपने बच्चे के मन में उसके पिता के प्रति घृणा के बीज बोए।