Meaning : बोटाचा सांधा.
Example :
माझ्या पेरात खूप दुखते
Meaning : ऊस,बोरू, वेळू इत्यादी वनस्पतींतील दोन गाठींच्या मधला भाग.
Example :
लहान पेर असलेला बांबू नको आणू.
Translation in other languages :
A segment of a stem between two nodes.
internodeMeaning : काही विशेष प्रकारच्या वनस्पतींमध्ये आढळणारा, जमिनीखाली सापडणारा एक भाग.
Example :
पेर टच्च भरले.
Translation in other languages :
Meaning : बोटातील सांध्यामुळे होणार्या, बोटाच्या तीन भागांपैकी एक.
Example :
माणसाच्या बोटाला तीन पेरे असतात.
Translation in other languages :