Meaning : वस्तू व्यवस्थित, सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाणारे झाकण असलेले साधन.
Example :
माझे कुंचले ह्या पेटीत ठेव.
Meaning : कपडे इत्यादी ठेवण्यासाठीचा एक प्रकारची हल्की पेटी.
Example :
श्याम पेटीत आपले कपडे ठेवत आहे.
Translation in other languages :
A portable rectangular container for carrying clothes.
He carried his small bag onto the plane with him.