Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पेंग वा झोपेमुळे तोल जाण्याची क्रिया.
Example : डुलक्या घेताना त्याचे डोके टेबलावर आपटले
Synonyms : डुकली, डुलकी
Meaning : किंचित झोप.
Example : रात्रीच्या जागरणामुळे तो भर बैठकीत डुलक्या घेत होता.
Synonyms : डुकली, डुकळी, डुलकी
Translation in other languages :हिन्दी
वह नींद जो पलकें गिरने से आरंभ होती है और कुछ ही क्षणों बाद पलकें खुल जाने के कारण टूट जाती है।
Install App