Meaning : कुठल्याही वस्तूचा पाठचा भाग.
Example :
मंदिराच्या पृष्ठभागी दोन अतिरेकी लपून बसले होते
Synonyms : पार्श्वभाग, मागची बाजू
Translation in other languages :
Meaning : एका पातळीतील जमीन.
Example :
पृथ्वीच्या आत चाललेल्या घडामोडी पृथ्वीच्या सपाटीवर समजतात असे नाही
Synonyms : सपाटी
Translation in other languages :