Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : औषधादिकांची कुटून वस्त्रगाळ केलेली बारीक बुकणी.
Example : आंब्याची साल, ओवा, काळ्या मिठाचे चूर्ण पचनासाठी चांगले असते
Synonyms : चूर्ण, बुकणी, भुकटी
Meaning : मृदंग, तबला, ढोल इत्यादिकांचा वाजणारा कातडी भाग.
Example : त्याच्या तबल्याचा पुडा फाटला आहे
Synonyms : पुडा
Translation in other languages :हिन्दी English
मृदंग, तबले, ढोल आदि के मुख पर मढ़ा हुआ गोल चमड़ा।
A membrane that is stretched taut over a drum.
Install App