Meaning : कमी पानांचे पुस्तक व लहान आकाराचे पुस्तक.
Example :
या गाण्याच्या छापील पुस्तिका पाच हजाराच्या वर खपल्या आहेत.
वयाच्या विसाव्या वर्षी त्याने ह्या विषयावरील एक चोपडे प्रकाशित केले.
Synonyms : चोपडे
Translation in other languages :