Meaning : कागद, शरीर, वस्त्र इत्यादींचा मळ फडके इत्यादींनी घासून नाहीसा करणे.
Example :
त्याने खिडकीच्या काचा पुसल्या
Translation in other languages :
Meaning : अंकित रेषा, डाग, चिन्ह इत्यादी अशाप्रकारे घासणे की ते पूर्णपणे निघून जाईल.
Example :
गुरूजी फळ्यावर लिहिली अक्षरे डस्टरने पुसत आहेत.
Translation in other languages :
अंकित रेखा, दाग, चिन्ह आदि को इस प्रकार रगड़ना कि वह न रह जाए।
गुरुजी श्यामपट्ट पर लिखे शब्दों को डस्टर से मिटा रहे हैं।Meaning : पुसावयाचे फडके.
Example :
सांडलेले पाणी पुसण्याने पुसून घेतले.
Translation in other languages :