Meaning : रामचा छोटा भाऊ भरतच्या दोन पुत्रांपैकी एक.
Example :
पुष्कलचा उल्लेख धार्मिक ग्रंथांत मिळतो.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : एक असुर.
Example :
पुष्कलचे वर्णन पुराणांत मिळते.
Translation in other languages :
Meaning : पुराणांत वर्णिलेला एक पर्वत.
Example :
मेरु पर्वत सोन्याचा होता असा उल्लेख आढळतो.
Synonyms : मेरु, मेरु पर्वत, हेमांग
Translation in other languages :