Meaning : यज्ञात हवन करून जे शिल्लक राहते ते द्रव्य.
Example :
पुरोडाश भटजींने घरी नेले.
Synonyms : हवनीयद्रव्यशेष
Translation in other languages :
Meaning : जवाच्या पीठापासून बनवलेली, यज्ञासाठीच्या खास पात्रात शिजवलेली वडी.
Example :
यज्ञात पुरोडाशाचे तुकडे टाकत मंत्र म्हणत देवतांना आहुती दिली जात असे.
Translation in other languages :
जौ के आटे की बनी हुई टिकिया जो कपाल में पकाई जाती थी।
यज्ञ में पुरोडाश के टुकड़े काट-काटकर और मंत्र पढ़कर देवताओं के उद्देश्य से आहुति दी जाती थी।Meaning : पुरोडाश बनवताना बोलला जाणारा मंत्र.
Example :
मनू पुरोडाश वाचत राहीला.
Translation in other languages :
(Sanskrit) literally a `sacred utterance' in Vedism. One of a collection of orally transmitted poetic hymns.
mantra