Meaning : पीठ भिजवून, गोल लाटून, तुपात वा तेलात तळून केलेला पदार्थ.
Example :
मी काल श्रीखंड व पुरी खाल्ली
Translation in other languages :
Meaning : पाणीपुरी खाण्यासाठी केलेली मैद्याची गोल, कुरकुरीत, छोटी पुरी.
Example :
बाजारातून पन्नास पुर्याचे पाकीट आणले.
Translation in other languages :
Meaning : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.
Example :
पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र पुरी शहरात आहे.
Synonyms : पुरी जिल्हा
Translation in other languages :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryMeaning : दशनामींपैकी एक.
Example :
पुरी हे श्रींगेरीत राहत होते.
Synonyms : पुरी संन्यासी
Translation in other languages :