Meaning : सत्तावीस नक्षत्रांपैकी सातवे नक्षत्र.
Example :
पुनर्वसू हे नक्षत्र फेब्रुवारीच्या शेवटी रात्री नऊच्या सुमारास डोक्यावर येते.
Synonyms : पुनर्वसू नक्षत्र
Translation in other languages :
सत्ताईस नक्षत्रों में से एक।
पुनर्वसु चन्द्रमा के मार्ग में पड़नेवाला सातवाँ नक्षत्र है।