Meaning : एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती केलेला.
Example :
पुनरुक्त कविता मला पाठ झाली.
Translation in other languages :
Meaning : पुन्हा उच्चारलेला वा सांगितलेला.
Example :
हळूहळू, चिरीमिरी यांसारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरे व चौथे ही अक्षरे दीर्घान्त लिहावीत.
Translation in other languages :