Meaning : शुभ फळ लाभावे म्हणून केले जाणारे विशेषतः दान, परोपकार यांसारखे कर्म.
Example :
तीर्थक्षेत्रात जाऊन ते दरवर्षी काही धर्म करतात.
Synonyms : धर्म, धर्मकृत्य, धार्मिक कृत्य
Translation in other languages :
परोपकार, दान, सेवा आदि कार्य जो शुभ फल देते हैं।
दीन-दुखियों की सेवा ही सबसे बड़ा धर्म है।Meaning : उत्तम आचरणाचे फळ.
Example :
ग्रहणात दान केल्यास पुण्य लाभते.
Translation in other languages :