Meaning : पुढे चालणारी व्यक्ती.
Example :
अग्रणी प्रथम संकटाला सामोरा जातो
Translation in other languages :
A person who rules or guides or inspires others.
leaderMeaning : एखादे घर, दल किंवा समाज इत्यादींचा मुख्य व्यक्ती.
Example :
अटलजी भाजपाचे प्रमुख आहेत.
Synonyms : प्रमुख
Meaning : एखाद्या क्षेत्रात वा विषयात लोकांचे नेतृत्व करणारा.
Example :
सार्वजनिक उत्सवासाठी गावातील पुढारी मंडळी व तरुण मुलं खूप खटपट करतात.
Translation in other languages :
Ranking above all others.
Was first in her class.