Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : भविष्यकाळातील किंवा भविष्यात घडणारा.
Example : त्याने आपल्या भावी योजनांचा आराखडा तयार केला आहे
Synonyms : आगामी, पुढील, भविष्यकालीन, भविष्यातील, भावी
Translation in other languages :हिन्दी
भविष्य काल का या भविष्य काल में होनेवाला।
Meaning : अग्रभागी असलेला.
Example : अपघातात आमच्या गाडीचा पुढील भाग मोडला.
Synonyms : दर्शनी, पुढील, समोरचा, समोरील
Translation in other languages :हिन्दी English
जो आगे का हो या आगे की ओर का।
Of or near the head end or toward the front plane of a body.
Meaning : एखाद्याच्या नंतर येणारा.
Example : पुढचा माणूस कोण आहे
Synonyms : पुढील
किसी के बाद का।
Immediately following in time or order.
Install App