Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यास दुःख झाले आहे असा.
Example : दुःखी माणसालाच दुसर्यांच्या दुःखाची कल्पना असते.
Synonyms : आर्त, कष्टी, दुःखित, दुःखी, व्यथित
Meaning : एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त वा गांजलेला.
Example : पीडित व्यक्तींचा प्रश्न सोडवला पाहिजे.
Synonyms : गांजलेला, त्रस्त, दुःखित, दुःखी, रंजलेला
Translation in other languages :हिन्दी
जिसे किसी प्रकार की व्यथा या कष्ट हो।
Install App