Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याच्या मेंदूमध्ये काही बिघाड झाला आहे असा.
Example : वेड्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात भरती केले
Synonyms : खुळचट, खुळा, पागल, भ्रमिष्ट, येडा, वेडा
Translation in other languages :हिन्दी
जिसके मस्तिष्क में विकार आ गया हो।
Meaning : राग, प्रेम इत्यादी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे मर्यादा सोडून वागणारा.
Example : रागाने वेडी झालेली व्यक्ती काहीही करू शकते.
Synonyms : पागल, येडा, वेडा, वेडापिसा
क्रोध,प्रेम आदि के कारण जो आपे में न हो।
Install App