Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एकदम किंवा हिसका देऊन वळवणे.
Example : मास्तरांनी मस्तीखोर मुलाचे कान पिरगळले
Synonyms : पिरगळणे, मुरडणे
Translation in other languages :हिन्दी English
घुमाव या बल देना।
Turn like a screw.
Meaning : ओल्या कापडाला पीळ देऊन त्यातले पाणी काढणे.
Example : मी चादर पिळली
गीली वस्तु को दबाकर उसका तरल पदार्थ बाहर निकालना।
Twist, squeeze, or compress in order to extract liquid.
Meaning : एखाद्या वस्तुतून रस काढण्यासाठी दाबणे.
Example : ती आमरस काढण्यासाठी आंबे पिळत होती.
रसपूर्ण वस्तु को दबाकर उसका रस निकालना।
Meaning : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
Example : माझे बोट दारात चेंबटले.
Synonyms : चिरडणे, चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
Meaning : दाबणे इत्यादीमुळे रसदार किंवा ओल्या वस्तूतील द्रव वेगळे होणे.
Example : सर्व ओले धोतर पिळले गेले.
Translation in other languages :हिन्दी
दबने आदि के कारण रसदार या गीली वस्तु के द्रव का अलग होना।
Meaning : विणणे अथवा पिळणे ह्याची क्रिया अथवा भाव.
Example : तिच्या हातमोजे विणण्यामुळे आजोबांना आनंद झाला.
Synonyms : विणणे
बटने की क्रिया या भाव।
Install App