Meaning : पुत्र, नातू, पणतू, बाप, आजा, पणजा इत्यादिनुसार वंशपरंपरेतील येणारे स्थान.
Example :
तीन पिढ्यांनंतर आमच्या घरी मुलगी जन्माला आली.
Translation in other languages :
Group of genetically related organisms constituting a single step in the line of descent.
generationMeaning : ज्यांच्या वयात अधिक अंतर नाही असा एका विशिष्ट काळातील जनसमुदाय.
Example :
नव्या आणि जुन्या पिढींच्या विचारांत फरक तर असतोच.
Translation in other languages :
किसी जाति, देश या समाज के वे सब लोग जो किसी विशिष्ट काल में प्रायः कुछ आगे-पीछे जन्म लेकर साथ ही रहते हों या किसी विशिष्ट समय का वह सारा जन समुदाय जिनकी उम्र में अधिक अंतर न हो।
नई और पुरानी पीढ़ी की सोच में फ़र्क़ तो होता ही है।